State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

News Desk
State Bank Of India

State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा

SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन असा करा अर्ज

SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या सरकारी योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हमी उत्पन्नाचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळू शकतो. ही योजना खास मुलींसाठी आहे. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून या योजनेची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांमध्ये 49 तालुके निर्माण होणार इथे पहा

तसेच याशिवाय सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. याशिवाय दोन मुलींसाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. दुसरीकडे पहिली मुलगी झाल्यानंतर आणखी दोन जुळ्या मुली असतील तर अशा स्थितीत तिन्ही मुलींना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

तुम्ही हे खाते जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी उघडू शकता. जर तुम्ही या योजनेचे हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.

 

Share This Article
Leave a Comment
Close Visit Havaman Andaj