Government scheme: शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या पायऱ्या वाचून तुम्ही सहज या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकता.

  1. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो या लेखाच्या शेवटी आम्ही सरकारची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा.
  2. त्यानंतर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जातान त्या वर गेल्यावर तुम्हाला आपल्या आधार क्रमांकाने किंवा युजर आयडीने लॉग इन करावे लागणार आहे.
  3. तुम्हाला काही पर्याय दिसतील त्या पर्यायांमधील कृषी योजना या बटणावर क्लीक करायचे आहे.
  4. यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे बाबी निवडा असे बटन आहे त्यावर क्लिक करा.
  5. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली स्वतःची माहिती भरायचे आहे. व त्यानंतर सर्वात शेवटी सहमत आहे अशा बटनावर क्लिक करायचे आहे.
  6. त्यानंतर तुम्ही जतन करा या बटनावर क्लिक करा.
  7. त्यानंतर तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल तेथे YES आणि NO असे दोन पर्याय दिसतील या पर्यायांमधील आपल्याला NO या बटनावर क्लिक करायचे आहे.
  8. त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी

येथे क्लिक करा

Close Visit Havaman Andaj