कृषी ग्रुप जॉईन करा

Crop Loan List शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी आली पहा तुमचे नाव पहा, अशी करा डाऊनलोड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Crop Loan List महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे परंतु काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत तरी अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. खाली लिंक वर क्लिक करून यादीत नाव चेक करा 

राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची या योजनेमध्ये नावे नसल्यामुळे शेतकरी Crop Loan List गोंधळात पडले आहेत आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय म्हणजे आज दिनांक 20 11 2021 रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेले आहे. तरी आपण आपले नाव कोठे व कशी पहावे याची सविस्तर माहिती आपल्याला खाली दिलेली आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण आपले नाव अपात्र यादीत पहावे.

३० सेकंद वाट पाहून खालील लिंकवर क्लिक करा

finger down

You have to wait 30 seconds.

यादीत तुमचे नाव पहा

शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.

कर्जमाफीस तुम्ही अपात्र का आहात खाली पहा 

  • तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी सुद्धा अपात्र आहात.
  • तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अपात्र आहात.
  • छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा अगोदर लाभ घेतला आहे त्यामुळं अपात्र आहात.
  • जर तुमचे कर्ज हे ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि पुनर्गठीत पीक कर्ज असेल तरच होणार माफ!
  • कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार!
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !
  • यांना सुद्धा लाभ मिळणार नाही – आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj