कृषी ग्रुप जॉईन करा

१७ व्या हफ्त्याचा मेसेज येताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा, उर्वरित २१ जिल्ह्याना वेगळी तारीख Beneficiary Status

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१७ व्या हफ्त्याचा मेसेज येताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा, उर्वरित २१ जिल्ह्याना वेगळी तारीख Beneficiary Status

Beneficiary Status पीएम किसान योजनेचा लाभ 18 जूनला जमा होणार देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. 18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वतुळातून मिळत आहे.

नमो शेतकरी योजनेचाही लाभ लवकरच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचाही लाभ लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण चार हजार रुपये जमा होतील असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

अगोदर हे महत्त्वाचे वाचा

पीक विमा २०२४ भरण्यास सुरुवात फक्त १ रुपयांमध्ये पीक विमा भरा अशी आहे प्रोसेस crop insurance

 

पीएम किसान योजनेची माहिती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये एकरित्र मिळतात.

ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. पहिला हप्ता एप्रिल ते जून या कालावधीत, दुसरा हप्ता ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत तर तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत जमा केला जातो.

नमो शेतकरी योजनेची माहिती महाराष्ट्र शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिली जाते.

ही रक्कम देखील तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. नमो शेतकरी योजनेची रक्कम वेगळी जमा करून आणि पीएम किसान योजनेची रक्कम वेगळी जमा करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण रकमेचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.

अगोदर हे महत्त्वाचे वाचा

पीक विमा २०२४ भरण्यास सुरुवात फक्त १ रुपयांमध्ये पीक विमा भरा अशी आहे प्रोसेस crop insurance

योजनांचे फायदे पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी बारा हजार रुपयांची किमान उत्पन्नाची हमी मिळते. ही रक्कम कुटुंबाच्या विविध गरजा भागविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, शैक्षणिक गरजा, औषधोपचार खर्च किंवा शेतीच्या गरजांसाठी ही रक्कम वापरता येऊ शकते.

शेतकरी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अशा योजनांची गरज भासते. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाची गरज असते. या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने या योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj