agriculture loan ५० हजार रुपये अनुदान सर्व जिल्ह्याच्या गावानुसार याद्या मोबाईलवर डाउनलोड करा

लोकसुत्र अधिकृत

agriculture loan. नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले प्रोत्साहनपर कर्ज योजना म्हणजेच 50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी ही गेल्या आठवड्यात जाहीर झाली आहे. मित्रांनो दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे. नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.

50 हजार रुपये अनुदान प्रोत्साहनपर यादी चा पहिला टप्प्याची गावनिहाय यादी तुम्हाला जर पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावात असणाऱ्या महा ई सेवा केंद्रावर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र सेतू या ठिकाणी जावे लागेल. तेथे जाऊन तुम्ही त्या यादीमध्ये आपले नाव चेक करू शकता आणि जर तुमचं नाव त्यामध्ये असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन किंवा मग महा ई सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करावी लागेल. आणि केवायसी केल्याबरोबर ती पुढील काही दिवसातच लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये 50 हजार रुपयांचा अनुदान निधी जमा होईल.

परंतु आपल्या वाचकांसाठी आपण काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिलेले आहेत या यादीला तुम्ही ऑनलाईन पाहून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता आणि पीडीएफ स्वरूपातील यादीमध्ये आपल्या गावाचं नाव व आपले नाव सुद्धा शोधू शकतात तर, यादी डाऊनलोड करण्यासाठी वरील लिंक वर आवश्य क्लिक करा आणि तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.

Emoji

 गावानुसार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तुम्हाला तुमच्या गावची यादी पाहण्यासाठी तुमच्या गावात असणाऱ्या सेतूवर म्हणजे महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल तेथे तुम्हाला तुमच्या गावची यादी बघायला मिळेल. यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार इकेवायसी करावी लागेल, ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच 50 हजार रुपये जमा होतील. यादी पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व गावांच्या याद्या मिळतील येथे तुमचे गाव शोधा व यादी डाऊनलोड करा, ही यादी पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड होईल व यानंतर तुम्ही तिथे तुमचे नाव बघू शकता agriculture loan.

TAGGED:
Share This Article
Leave a Comment
Close Visit Havaman Andaj