आज जमा होणार 50000 अनुदानाचा हप्ता पहिल्या टप्प्यात कोणाला मिळणार अनुदान| Debt Waiver

Nikhil Gadakh

Crop loan | debt waiver 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज  भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान ही देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याची प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे निधी या तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना बँक खात्यात पाठविला जाणार आहे.

हे पण वाचा :- Soyabean Tokan Yantra Anudan | सोयाबीन मिळेल 50 टक्के अनुदान असा घ्या योजनेचा लाभ इथे करा ऑनलाईन अर्ज

त्यातील पहिल्या टप्प्याची निधी आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी 1.30 PM वाजता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमात वितरित केला जाणार आहे पहिला टप्पा.

हे पण वाचा :- Banned Fertilizers List | राज्यात या 19 रासायनिक खतांवर बंदी..! या कंपनीचे हे खते खरेदी न करण्याचे आवाहंन,आत्ताच यादी पहा?

योजनेचा शुभारंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून  केला जाणार आहे. आणि दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंट मध्ये पहिला टप्पा हा पाठविला जाणार आहे. ते शेतकरी कोणते आहे ज्यांना हा पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.  

  •  50 हजार प्रोत्साहन अनुदान पहिला टप्पा पुढे दिलेल्या नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे

 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ देण्यासाठी सन2017-18, सण 2018-19  आणि सण 2019-20 हा कालावधी घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.  तीन आर्थिक वर्षापैकी कोणतेही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची 

  • उचल नियमित परतफेड परतफेड   केलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचे लाभ देण्यात येणार आहे.

 केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर शेतकरी 50000 प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असतील.

  •  राज्यातील जवळपास 7.5 लाख  शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केले जातील.

50 हजार प्रोत्साहनपर अनुदान रक्कम जमा झालेला पुरावा 👇

FAQ

अनुदानाचा हप्ता किती जमा होणार आहे?

अनुदान पन्नास हजार जमा होणार आहे.

अनुदानाचा हप्ता हा कोणत्या दिवशी जमा होणार आहे?

अनुदानाचा हप्ता हा 20 ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे.

Share This Article
Leave a Comment
Close Visit Havaman Andaj